स्वदेशी म्हणजे नक्की काय?

स्वदेशीच्या स्वागतार्ह  स्पर्धेमध्ये ग्राहकांमध्ये पसरत असलेला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे जॉन-डिअर सारखे दर्जेदार ट्रॅक्टर्सना भारतीय म्हणावे की नाही?

सर्वसामान्यांना असे प्रश्न पडणे अगदी नैसर्गिकच आहे.  पंतप्रधानांचे देशाला संबोधून केलेल्या भाषणात "लोकल" कडे वळा  असे आव्हानच होते. मग अमेरीकन तंत्रज्ञानाने युक्त असा संबंध विश्वात क्रमांक एक वरती असलेला हा ट्रॅक्टर 'लोकल' आहे की नाही?

हाच प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. 
म्हणजे हा वापरणारे, विकणारे, कधी तरी विकत घेऊ असे स्वप्न बाळगणारे सगळ्यांनाच! 

चला तर मग काही तथ्ये तपासू

जॉन डियर कारखाना

जॉन डियरचा देशातील सर्वात मोठा कारखाना पुणे येथे आहे. 
येथे जवळ जवळ ४५०० भारतीय काम करतात. 
आजूबाजूच्या भागात तब्बल १५० छोटे मोठे कारखानदार आहेत जे जॉन डियरच्या ह्या कारखान्यावर अवलंबुन आहेत. 
तंत्रज्ञान निर्विवाद अमेरिकन जरी असले तरी बनावट संपूर्णपणे भारतीय आहे.  

होय स्वदेशीच!

भारतात बनणारा,
भारतीयांना रोजगार देणारा,
जॉन डियर स्वदेशीच!    

For Equitable Information

WEEKLY NEWSLETTER 

© 2020 BY Inforticles